It’s a great pleasure to introduce Dream Touch Trade India Pvt.Ltd as India’s first Referral Marketing Company which deals in branded company products at very affordable price and an impressive income at every level for the distributors.
The blend of strong value for money concept and uninterrupted help, support and services for the people makes this company unique. Along with the sense of learning, developing, and continuously adapting to the changes of time is the SUCCESS MANTRA for this company.
Dream Touch Trade India Pvt. Ltd. is a renowned brand synonymous with luxury and glamour. Our elite clientele have entrusted us with the most prestigious properties. Our experts offer the ultimate expertise and exclusive access to ensure you a real luxury. We always believe in provides innovative and effective solutions that can be tailor made according to the requirements of our clients. We are committed towards the growth of everyone who belongs to us.
Dreamtouch provide health care, personal care, agriculture, homecare products
माझे नाव शिवाजीराव देशमुख. मु. पो. चोंडेशरवाडी अकलुज, ता . माळसिरस , जि. सोलापूर गावचा रहिवाशी असून मी गेल्या २ वर्षांपासून ड्रीमटच इंडिया या कंपनी ची सेंद्रिय औषधे वापरतो. माझ्या केळी या पिकावर मी ड्रिम्स सॉईल गोल्ड व ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट हे सेंद्रिय औषध वापरले. त्यामुळे माझ्या केळीवर लागण नंतर एकही तुटाळ नाही. केलीच दर्जा चांगला मिळाला तर गर्भधारणा खूप चांगली आहे व तसेच माझ्या केळीच्या घडाची लांबी खूपच चांगली झाली व पानांचा आकार वाढला व साईजर या सेंद्रिय औषधामुळे माझ्या केळीचा रंग चांगला मिळाला त्यामुळे मार्केट मध्ये माज्या केळीला चांगली मागणी आहे.
माझे नाव शिवाजीराव कांबळे असून मु.पो. अरण, ता. माढा, जि. सोलापूर या गावाचा रहिवाशी आहे. मी मागील २ वर्षांपासून ड्रीमटच इंडिया या कंपनी ची सेंद्रिय औषधे वापरतो. मी माझ्या टोमॅटो या पिकावर फर्ट एन. पी. के. व ड्रिम्स सॉईल गोल्ड व तसेच कृषी सम्राट हि औषधे नियमित वापरली. त्यामुळे माझ्या टोमॅटो ची उगवण क्षमता वाढली व पिकाचा पोत चांगला राहिला तर सर्व मूलद्रव्या सेंद्रिय स्वरूपात असल्यामुळे माझ्या टोमॅटो ची साईज चांगली वाढली. मी दुसऱ्यांदा टोमॅटो हे पीक घेतो. रासायनिक पेक्षा खर्च व मेहनत कमी लागते. यामुळे येथून पुढे सुद्धा ड्रिमटच इंडियाचीच सेंद्रिय औषधे वापरणार आहे.
माझे नाव माधव सोळंके मु. चांधई, पो. पाळसखेड (दौ) ता. चिखली, जि. बुलढाणा या गावचा रहिवाशी आहे तर माझ्याकडे साधारण पाच एकराच्या क्षेत्रात सोयाबीन हे पीक घेतले आहे. मागील एक त्यात दिड वर्षांपासून मी माझ्या सोयाबीन पिकावर ड्रिमटच इंडिया या कंपनीचे सेंद्रिय औषधे सॉईल गोल्ड व ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट वापरले त्यामुळे माझ्या सोयाबीन पिकाला ९०% पेक्षा जास्त उगवण क्षमता तर प्रत्येक पानातून फुटण्याची संख्या जास्त झाली याशिवाय सोयाबीन जास्तीत जास्त फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये झाले व पुढच्या वर्षी सुद्धा ड्रिमटच इंडियाची सेंद्रिय औषधे वापरणार आहे.
माझे नाव प्रकाश जमदाडे. मु.पो. पारगाव सीरस, ता.जि. बीड गावचा रहिवाशी आहे, तर माझ्याकडे ७ एकरची शेती आहे तर मी चार एकर मध्ये कापूस हे पीक गेल्या २ वर्षांपासून घेतो आहे. या वर्षी मी माझ्या कापसाला कृषी सम्राट व सॉईल सम्राट तसेच बोंड अळी येऊ नये म्हणून ड्रिम्स खली हे ड्रिमटच ची सेंद्रिय औषधे वापरली त्यामुळे माज्या कापसाची चांगली वाढ झाली व उगवण क्षमता चांगली झाली पानेगळ झाली नाही व चांगले सेटिंग झाले. मागच्या वर्षात पेक्षा या वर्षी चांगलेच उत्पन्न मिळणार अशी माझी अपेक्षा आहे.
माझे नाव सत्यजीत तावरे. मु.पो. माळेगाव बु।।, ता. बारामती जि.पुणे गावचा रहिवाशी आहे माझी ऊसाची शेती आहे. मी ड्रिमटच इंडिया ची ड्रिम सॉईल गोल्ड, कृषी सम्राट व ड्रिम्स ग्लोरी ही सेंद्रिय औषधे वापरली त्यामुळे माझ्या ऊसाची उगवण क्षमता वाढली, जाडी वाढली, उसाचे पेरेतील अंतर ९ इंचापर्यंत वाढले तसेच पेऱ्याची संख्या सुद्धा वाढली. मागच्या वर्षीच्या तुलनेत माझे उसाचे उत्पन्न दिडपटीने वाढले. भविष्यात हि ड्रिमटच इंडिया कंपनी चे सेंद्रिय औषधे वापरणार आहे.
ससे ओंकार रामचंद्र. मु.पो. जेऊर बायजाबाई, ता. जि. अहमदनगर गावचा रहिवाशी असून या वर्षी मी कांदा या पिकाची लागवड केली आहे. माझ्या काही मित्रांनी मला ड्रिमटच इंडिया या कंपनी चे सेंद्रिय औषध वापरण्यास सांगितले. त्यामुळे मी या वर्षी ड्रिम्स सॉईल गोल्ड व कृषी सम्राट ही सेंद्रिय औषध वापरली यामुळे माझ्या कांद्याच्या पात्याला हिरवागार रंग आला तर माती भुसभुशीत असल्यामुळे पिकाचा पोत चांगला झाला...
माझे नाव पमु सखाराम नरुटे, मु.पो तामसीदवाडी, ता. माळसिरस, जि. सोलापूर गावचा रहिवाशी आहे. मागच्या वर्षी मी माझ्या शेतात गव्हाचे पीक घेतले आहे तर मी ड्रिमटच इंडिया या कंपनी चे ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट, ड्रिम्स फर्टही सेंद्रिय औषध वापरले आहेत त्यामुळे माझ्या गव्हाच्या उगवण क्षमता वाढली तर फुटव जास्त मिळाली व तसेच माझ्या गव्हाच्या ओंबीची लांबी ८ ते ९ इंचापर्यंत वाढलेली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत मला दिडपट उत्पन्न मिळाले.
माझे नाव कैलास राखुंडे मु.पो. लोणी देवकर, ता. इंदापूर जि. पुणे गावचा रहिवाशी आहे. मागील दोन वर्षांपासून मी डाळिंबाची बॅग लावली आहे. मी ड्रिमटच इंडिया या कंपनी चे सेंद्रिय औषधी वापरली. यामध्ये ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट, ड्रिम्स सॉईल गोल्ड, ड्रिम्स फर्ट या सेंद्रिय औषधामुळे माझ्या जमिनीचा पोत सुधारला. फुलकळी जास्त झाली व फळांची साईज वाढली. मागच्या वर्षाच्या तुलनेत मला या वर्षी डाळिंबाचे चांगले उत्पन्न मिळाले.